दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची,
भरभराटीची, आनंदाची जावो…
शुभ दिपावली
शुभेच्छुक : सय्यद समिर
शहर अध्यक्ष भारतीय युवक काँग्रेस मारेगाव