टॉप बातम्या

लक्ष्मीपूजन व दिवाळीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा


पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा
एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला
पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न,
नवे क्षितीज, सोबत आमच्या
लक्ष्मीपूजन व दिवाळी पाडवा आणि नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा!

हि दिपावली आनंदाचा प्रकाश, ज्ञानाचे व धनाचे वैभव व आरोग्याची समृद्धी घेऊन यावी ही शुभेच्छा व प्रार्थना

💐शुभेच्छुक : संजय रामचंद्र खाडे
अध्यक्ष रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमीटेड, वणी
अध्यक्ष रंगनाथ स्वामी फार्मर प्रोड्युसर कंपनी, वणी
संचालक : वसंत जिनिंग, वणी
माजी सरपंच ग्राम पंचायत उकणी

संगीता संजय खाडे
अध्यक्ष : श्री. लक्ष्मीनारायण नागरी सह. पतसंस्था मर्या. वणी
अध्यक्ष: सहयोगी महिला बहुउद्देशीय संस्था, वणी
माजी सरपंच ग्राम पंचायत उकणी
Previous Post Next Post