|| शुभ दीपावली ||
सौभाग्याचे दीप उजळती,
मांगल्याची चाहूल लागली..
शब्दांचीही सुमने फुलती,
येता घरोघरी दीपावली…
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक : विठ्ठल पाटील खारकर
संचालक : सुमेध एग्रो ट्रेडर्स, मोहबाळा रोड वरोरा