टॉप बातम्या

शुभ दीपावली : दीपावलीच्या सर्व हितचिंतकांना मंगलमय शुभेच्छा!



           🪔🏮|| शुभ दिपावली ||🪔🏮

प्रकाशाचा उत्सव रमा एकादशी, वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन व साडेतीन मुहूर्तापैकी एक दीपावली पाडवा व नात्यांचे नुतनीकरण करणारी भाऊबीज अशा उत्साहाच्या उत्सवानिमित्त तमाम जनतेस हि दिपावली आनंदाचा प्रकाश, ज्ञानाचे व धनाचे वैभव व आरोग्याची समृद्धी घेऊन यावी ही मंगलमय शुभेच्छा व प्रार्थना

शुभेच्छुक : विजय अवताडे
संचालक : कृषी उत्पन्न बाजार समिती, मारेगाव
सदस्य : ग्रामपंचायत देवाळा पं स मारेगाव 
Previous Post Next Post