"हॅपी दिवाळी"
जिवंत जोवर मानवजाती
जिवंत जोवर मंगल प्रिती
अखंड तोवर राहील तेवत
दिपावलीची मंगल पणती!
मारेगाव तालुका वासियांना दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा...
हि दिपावली सर्वांना अतिशय आनंदमयी, आरोग्यदायी, सुखमय, वैभवशाली, आणि भरभराटिची जावो...
हीच निर्मिकाकडे प्रार्थना...
शुभेच्छुक : राजू भाऊ दारुंडे
संचालक : चोखाजी एच पी गॅस एजन्सी, धामणी रोड मारेगाव