🪔🏮|| शुभ दिपावली ||🪔🏮
प्रकाशाचा उत्सव दीपावली, वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन व साडेतीन मुहूर्तापैकी एक दीपावली पाडवा व नात्यांचे नुतनीकरण करणारी भाऊबीज अशा उत्साहाच्या उत्सवानिमित्त आपणास व आपल्या कुटुंबास हि दिपावली आनंदाचा प्रकाश, ज्ञानाचे व धनाचे वैभव व आरोग्याची समृद्धी घेऊन यावी अशी ढवस परिवारातर्फे शुभेच्छा व प्रार्थना
ही दीपावली तमाम मारेगाव तालुक्यातील जनतेस आणि माझ्या हितचिंतक कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची जाओ.
शुभेच्छुक : प्रसाद सुधाकरराव ढवस
रा.कानडा पो हिवरा-मजरा तह.मारेगाव जि यवतमाळ
(अध्यक्ष) कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) समिती मारेगाव
भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिव यवतमाळ