शहिदे-ए-आजम भगतसिंग यांच्या जयंती निमित्त भव्य ऑनलाईन वर्क शिबीर

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : प्रत्येक माणसाला जीवन जगण्यासाठी जसे अन्न,वस्त्र,निवाऱ्याची गरज असते. त्याचप्रमाणे त्याला जीवन जगत असताना काही महत्वपूर्ण डाकूमेंट (कागदपत्रे) ची तेवढीच गरज आहे. मतदानासाठी मतदान कार्ड, आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड, वाहन चालविण्यासाठी ड्राइविंग लायसेन्स, कामगार म्हणून सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर श्रम कार्ड, विविध आजारांवर मोफत उपचार घ्यायचा असेल तर आभा कार्ड, नोकरी मिळवायची असेल तर एम्प्लॉयमेंट कार्ड, दुकान चालवीत असाल तर त्याचे शॉप ऍक्ट अंतर्गत लायसेन्स त्याच बरोबर अनेक कागदपत्रे एकाच ठिकाणी काढून मिळण्यासाठी राजूर येथील “जिजाई कॉम्पुटर आणि टायपिंग इन्स्टिट्यूट” चे वतीने राजूर परिसरातील जनतेसाठी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक कागदपत्रांसाठी विविध ठिकाणी जाण्याऐवजी एकाच ठिकाणी काढून मिळत असल्याने जनतेचा अमूल्य वेळ, आणि पैसा वाचणार आहे, तेव्हा जनतेला आवाहन आहे की, जास्तीत जास्त जनतेनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा. अधिक माहितीकरिता खालील दिलेल्या ठिकाणी भेट द्या व नंबर वर संपर्क साधा.

आपले सरकार सेवा केंद्र
जिजाई ऑनलाइन ड्रायव्हीग लायसन्स सेंटर
भगत सिंग चौक, राजुर कॉलरी,
तालुका वणी, जिल्हा यवतमाळ-445304 
संपर्क मो. नं, 9960826347, 9322632567, 9764507068

शहिदे-ए-आजम भगतसिंग यांच्या जयंती निमित्त भव्य ऑनलाईन वर्क शिबीर शहिदे-ए-आजम भगतसिंग यांच्या जयंती निमित्त भव्य ऑनलाईन वर्क शिबीर Reviewed by सह्याद्री चौफेर on September 23, 2023 Rating: 5
Powered by Blogger.