Happy Birthday Abhishekh : परमेश्वर तुमच्या मनातील सर्व इच्छा,आकांक्षा पुर्ण करोत...!!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

सामाजिक कार्यकर्ते भैय्याजी कनाके यांचा मुलगा अभिषेक कनाके (Abhishek kanake) याचा आज 22 वा वाढदिवस (Abhishek kanake Birthday) आहे. आज त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आपल्या, 1 वर्षांच्या करिअरमध्ये अभिषेकने सामाजिक उत्कृष्ट काम केले. आपल्या वाढदिवशी त्याने एक गोष्ट शेअर करत एक महत्वाची बातमी दिली आहे. त्याला स्पर्धा परीक्षा मध्ये पास होऊन मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न, मी उराशी बाळगून समाजात काम करण्यासाठी आता सुरूवात झाल्याचं त्याने मिडिया 'सह्याद्री चौफेर' ला बोलतांना म्हटलं आहे.
अधिकारी होणं, हे आपल्या वाढदिवसाचं सर्वाधिक मोठं चॅलेंज असल्याचं त्यानं म्हटलं आहे. त्याच सोबत अभिनय क्षेत्रात देखील रुची असल्याचे त्याने कले विषयी प्रश्न विचारला असता, तो म्हणाला. मागील आठवड्यात एका मराठी चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी प्राप्त झाली होती. परंतु मला अधिकारी (Officer) व्हायचं असल्यामुळे सध्या माझा "फोकस" फक्त आणि फक्त अभ्यासात आहे. बाकी दुसरीकडे कुठेही सध्या तरी नाहीत. अभिनय (Acting) वैगेरे ह्या पुढे योगाच्या गोष्टी आहेत. परंतु परमेश्वराला एक चांगला कलाकार म्हणून मला जर बघायचं असेल तर तेही स्वीकारावं लागेल. शेवटी कर्ता करविता तो परमेश्वर आहे.

सावित्रीबाई फुले गुणगौरव समितीने अभिषेक च्या सामाजिक कार्याची दखल घेऊन यंदा चा विशेष कार्या बद्दल "गुणगौरव 2023" सन्मान मिळाला आहे. या अभिष्टचिंतन निमित्ताने अभिषेक ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...!!

Happy Birthday Abhishekh : परमेश्वर तुमच्या मनातील सर्व इच्छा,आकांक्षा पुर्ण करोत...!! Happy Birthday Abhishekh : परमेश्वर तुमच्या मनातील सर्व इच्छा,आकांक्षा पुर्ण करोत...!! Reviewed by सह्याद्री चौफेर on August 13, 2023 Rating: 5
Powered by Blogger.