टॉप बातम्या

मा श्री अविनाशराव लांबट यांना अभिष्टचिंतन, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!


श्री अविनाराव...

आपली कर्तत्वाची ख्याती आणि स्नेह जिव्हाळ्याने
वृदधीगत व्हावी मनमनाची नाती
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
"फुलासारखा सुंगध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा
सुख तुम्हाला मिळावे, दुखः तुमच्यापासून कोसभर दुर जावे"
हास्याचा गुलकंद तुमच्या जीवनात रहावा
प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा यावा...

सुख, समृद्धी
समाधान, निरोगी
दीर्घ आयुष्य लाभो..!
हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

शुभेच्छुक :- प्रसाद सुधारकरजी ढवस
जिल्हा सचिव बीजेपी, यवतमाळ
अध्यक्ष आत्मा समिती, मारेगाव तालुका 


Previous Post Next Post