टॉप बातम्या

भाऊसाहेबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा...!!


श्री.अविनाश भाऊ लांबट 

आपल्या जीवनामधील एक अविस्मरणीय व्यक्ती ज्याने आपल्या जीवनामध्ये अमूलग्र बदल घडविले, अश्या व्यक्तीस साहेब उद्बोधून त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा...

सूर्याप्रमाणे तळपत राहो तुमच्या कर्तुत्वाची ख्याती
प्रेमाने विस्वासाने वृद्धिंगत व्हावी जन्मोजन्मीची नाती

आमचे सहकारी मित्र व भाऊ साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा...!!

शुभेच्छुक :- प्रवीण बोथले
संचालक : न्यू पारस गंधर्व /फ्लाय ऍश ब्रिक्स & सिमेंट पेवर, नांदेपेरा रोड, वणी 
Previous Post Next Post