अविनाश भाऊ लांबट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा



भाऊ साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
सूर्याप्रमाणे तळपत राहो तुमच्या कर्तुत्वाची ख्याती
प्रेमाने विस्वासाने वृद्धिंगत व्हावी जन्मोजन्मीची नाती ...
कधी चुकला रस्ता माझा तर तुम्ही मला योग्य मार्ग दाखवला चांगल्या आणि वाईट व्यक्तीं मधला फरक तुम्ही मला दाखविला...
मला माहित असलेल्या सर्वात सुंदर देखण्या आणि तरुण माणसाला आज जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा..

अविनाश लांबट,भाऊ साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


शुभेच्छुक :- आशिष खंडाळकर
सामाजिक कार्यकर्ता, रामेश्वर मारेगाव 
अविनाश भाऊ लांबट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अविनाश भाऊ लांबट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा Reviewed by सह्याद्री चौफेर on August 16, 2023 Rating: 5
Powered by Blogger.