Top News

महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा...

               ~••|| अभिष्टचिंतन || वाढदिवस ||••~

आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा भाजपा नेते मा. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भारतीय जनता युवा मोर्चा तथा आत्मा समितीचे अध्यक्ष प्रसादभाऊ ढवस यांच्या कडून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...!!

भारतीय जनता पक्षातील नेते आहेत. ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. ते नागपूर नैर्ऋत्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले महाराष्ट्राचे आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ ला वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्यांच्या जन्मदिन दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा...

महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा "सेवा दिन" म्हणून साजरा होत आहे, आम्हाला सार्थ आनंद होत आहे, या निमित्ताने आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभोत अशी ढवस परिवारातर्फे मनस्वी सदिच्छा..!

शुभेच्छुक :- प्रसाद ढवस
जिल्हा सचिव भाजयुमो, यवतमाळ तथा आत्मा समितीचे अध्यक्ष 
Previous Post Next Post