टॉप बातम्या

आज सत्यपाल महाराज मारेगावात

सह्याद्री चौफेर | न्यूज
मारेगाव : आज दि.१३ मार्च रोजी मारेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात गुरुदेव सेवा मंडळ व पुंडलिक साठे यांच्या मार्गदर्शनात सायंकाळी ८ वाजता सत्यपाल महाराज यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

त्या अगोदर दिवभर मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम होणार आहेत. याचा लाभ तालुक्यातील गुरुदेव भक्त मंडळींनी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();