"जीवेत शरद: शतम्"
२७ मार्च :
आमचे परम मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
नाभिक समाजाचे युवा आधारस्तंभ तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि प्रगतीशील व्यावसायिक असलेले,
शहराची आण-बाण-शान आणि हजारो लाखो तरुणाईची ट्रेंड असलेले,
अत्यंत हँडसम, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे वावरणारे,
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास परम मित्र, यांचा आज अभिष्टचिंतन!!!!
श्री आनंदभाऊ नक्षणे यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा…
ईश्वर आपल्याला निरोगी दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो हीच सदिच्छा व प्रार्थना…!
•• शुभेच्छुक :-
सह्याद्री चौफेर न्यूज परिवार २०२२
आज वाढदिवस अभिष्टचिंतन : श्री आनंद नक्षणे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 26, 2022
Rating:
