सहजं सुचलंच्या जेष्ठ सदस्या अल्का सदावर्तेंना निसर्ग मित्र पुरस्कार बहाल !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या राजूरा येथील जेष्ठ सदस्या अल्का दिलीप सदावर्ते यांना नुकताच राज्यस्तरीय निसर्ग मित्र पुरस्कार बहाल करण्यात आला.

सदरहु पुरस्कार पुणे येथे थाटात पार पडलेल्या एका समारंभात चित्रपट अभिनेता जयराज नायर यांचे शुभहस्ते सदावर्ते यांना देवून मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यांत आले. दरम्यान, हा पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल पथ्राेडच्या जेष्ठ साहित्यिका विजया भांगे, सहजं सुचलंच्या मुख्य संयाेजिका प्रतिभा पाेहनकर, वर्धेच्या लेखिका शाेभा राेकडे, नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या कविता रेवतकर, मूलच्या कवयित्रि प्रतिमा नंदेश्वर, सुवर्णा कुळमेथे, मूलच्या जेष्ठ लेखिका स्मिता बांडगे, नागपूरच्या याेगा शिक्षिका मायाताई काेसरे या शिवाय राजू-याच्या अधिवक्ता मेघा धाेटे, कवयित्रि सराेज हिवरे, मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रूती उरणकर, रजनी रनदिवे, कन्हाणच्या कु. कल्याणी सराेदे, चंद्रपूरच्या मंथना नन्नावरे, संगिता चिताडे, चंदा इटनकर, सिमा पाटील, अल्का माेटघरे, वंदना गेडाम, सारीका खाेब्रागडे, श्रूति कांबळे, वराे-याच्या रसिका ढाेणे, वंदना आगलावे, शंकरपूरच्या वर्षा शेंडे, सुप्रसिध्द कवयित्रि कु.अर्चना सुतार, कांचन मुन, वणीच्या रजनी पाेयाम, विजया तत्वादी ,जिवतीच्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई जाधव आदींनी अल्का सदावर्ते यांचे अभिनंदन केले आहे .सामाजिक क्षेत्रात अल्का सदावर्ते यांचे नेहमीच माेलाचे योगदान राहिले आहे.
सहजं सुचलंच्या जेष्ठ सदस्या अल्का सदावर्तेंना निसर्ग मित्र पुरस्कार बहाल ! सहजं सुचलंच्या जेष्ठ सदस्या अल्का सदावर्तेंना निसर्ग मित्र पुरस्कार बहाल ! Reviewed by सह्याद्री चौफेर on March 03, 2022 Rating: 5
Powered by Blogger.