टॉप बातम्या

झोपडपट्टी

"काल झोपडपट्टीचा
सर्वे झाला
आलिशान ए.सी
गाडीत बसून
बिसलरी
पाणी पिऊन"


संदर्भ याठिकाणी कवी सांगतो कि, भारतातील आजही झोपडपट्टीची अवस्था बेकार आहे. या झोपडपट्टी चा सर्वे करण्याकरिता लोक येतात, ते आलिशान कार मध्ये बसून येतात. गाडीतच बसून कागदोपत्री माहिती भरून बिसलरी च पाणी पिऊन निघून जातात पण कुणीच गाडीच्या खाली उतरून त्या वस्तीत जात नाही आणि वास्तव बघत नाही.

हे वास्तव कवीने मांडले आहे.
      
-कवी शंकर घुगरे
9657440743
Previous Post Next Post