सह्याद्री न्यूज | रवि घुमे
या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. गजानन सोडनर, इतिहास विभाग व मार्गदर्शक प्रा. डि. एन. वाताखरे, यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेचे प्रथम क्र. श्री. प्रसन्ना सगणे, ब्रिजलाल बियाणी महाविद्दालय, अमरावती, द्वितीय क्र. कु. मुस्कान ददलानी, ब्रिजलाल बियाणी महाविद्दालय, अमरावती तर तृतीय क्र. कु. गोवरदिपे, एल. टी. महाविद्यालय, वणी यांनी पटकावला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विनोद चव्हाण यांनी तर प्रा. स्नेहल भांदक्कर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. तानुरकर, डॉ. कुळकर्णी, प्रा. देशमुख, डॉ. पवार, डॉ. परदेशी, डॉ. चिरडे, प्रा. जेनेकर, प्रा. आत्राम, प्रा. शेंडे, प्रा. भगत, श्री. आकाश कुमरे व श्री. पंढरपुरे इत्यादी मंडळी उपस्थित होती.
या स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांनी कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. माकडे व प्रा. डॉ. अडसरे यांनी परिश्रम घेतले.
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धा संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 05, 2022
Rating:
