टॉप बातम्या

वनोजा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : तालुक्यातील वनोजा (देवी) येथे छ. शिवाजी महाराज जयंती संपन्न झाली.

गेल्या चारशे वर्षा पासून संघर्षाची, स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाची प्रेरणा देत आहे त्या महाराजांच्या तेजपुंज प्रतिमेचे मनसेचे रोशन शिंदे सर्कल प्रमुख व प्रवीण राजूरकर मनसे कार्यकर्ते यांनी पूजन करून माल्यार्पण करून अभिवादन केले.

यावेळी रोशन शिंदे, अशोक बरडे, राजू सोनटक्के, विठ्ठल बोढे, प्रवीण राजूरकर, अर्चना सोनटक्के आदीं उपस्थित होते.
Previous Post Next Post