सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणा-या उत्कृष्ट महिला मंचच्या वतीने दि. 13/3/2022 ला दुपारी 3 वाजता येथील स्थानिक प्रियदर्शनी नाट्य सभाग्रूहात मम्मी डान्स व एकल नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. अशी माहिती आज मंगलवार दि. १५ फेब्रुवारीला चंद्रपूर जटपूरा निवासी छबुताई वैरागडे यांनी दिली आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपल्या नावाची नोंद खालील नमुद केलेल्या सदस्यांकडे करावी. अशी सुचना देखिल छबूताई वैरागडे यांनी केली आहे.
मम्मी डान्सचे प्रथम पारितोषिक 5000 हजार रुपये, व्दितीय पारितोषिक, 3000 हजार रुपये तर
तृतीय पारितोषिक, 2000 हजार रुपये असून एकल नृत्य स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 3000 हजार रुपये दुसरे पारितोषिक 2000 हजार रुपये तर तिसरे पारितोषिक 1000 हजार रुपये ठेवण्यांत आले आहेत. नांव नोंदणी करण्यासाठी
१)छबुताई वैरागडे ,झोन सभापती,चंद्रपूर,उत्कृष्ट महिला मचं अध्यक्ष, मो.नंबर 9822933671,साक्षी कार्लेकर माे.8329169743
२)पूजा पडोळे मो.नं. 8805985592
३)वैशाली कामडे मो. न.7620271567
४) सुवर्णा लोखंडे मो.न. 7887444361,
५) किरण बलकी,मो.9860901124,
६) नितु वैरागडे मो.78758962233
७)प्रणिता जुमडे माे.न. 9405986844,
८)चेतना येरणे मो.न. 77220441883
९)प्रा.स्नेहल बांगडे मो.न. 8830661525,
१०)सोनू गुंडे मो.न .9359284374,
११)सारिका बोराडे, मो. न.9922658281,
१२)मोना नेवलकर माे.न. 8999352934
१३) सुषमा नगराडे माे.न . 9422175468 वर संपर्क साधु शकतात.
आयोजित स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उत्कृष्ट महिला मंचच्या सर्व सदस्या अथक परिश्रम घेत आहे.
चंद्रपूरातील उत्कृष्ट महिला मंचचा उपक्रम; जागतिक महिला दिनानिमित्त "मम्मी डान्स" स्पर्धाचे आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 15, 2022
Rating:
