स्काऊट गाइड कडून पोलिओ लसीकरणला मदत

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : हिंदुस्थान स्काऊट आणि गाइड च्या वतीने पोलिओ लसीकरण मोहीमेला यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन येथे रोव्हर अँड रेंजर च्या समूहाने आरोग्य केंद्र मुकूटबन येथे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे मदत केली.

हिंदुस्थान स्काऊट गाइड चे जिल्हा सचिव नितीन मनवर, गाइड ऋतुजा देवाळकर, गाइड स्नेहा जेट्टीवार, गाइड संजीवनी जंगमवार, गाइड वैष्णवी चेलपेलवार, गाइड दिशा केळझरकर, गाइड श्रद्धा बेंद्रे, स्काऊट गौरव निब्रड, महेश टेकाम यांनी यांनी सेवा दिली.

यावेळी वैद्यकीय अधिकारी अरविंद वानखेडे, डॉ. जीवन कुडमेथे, नर्स भावना भेतफुलावर, आशा वर्कर शोभा मेश्राम, राधा लिकेवार, शोभा गड्डेवार, संतोष उमरे, स्वप्नील कडुकर हे होते. तर महाराष्ट्र अध्यक्ष नरसिंगजी मेंगजी तथा महाराष्ट्र सचिव गोपालराव डोंगरे यांच्या मार्गदर्शनात सहकार्य करून सेवा देण्यात आली.
स्काऊट गाइड कडून पोलिओ लसीकरणला मदत स्काऊट गाइड कडून पोलिओ लसीकरणला मदत Reviewed by सह्याद्री चौफेर on February 27, 2022 Rating: 5
Powered by Blogger.