प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ५६ ग्रामपंचायती मधील ५६९ लाभार्थ्यांना मिळणार घरकुलाचा लाभ


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : सर्वसामान्य गोरगरिबांना बऱ्याच दिवसांपासून घरकुला ची प्रतीक्षा होती, आपलं ही हक्काचं घर असावं अशी अपेक्षा असलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी आज रोजी मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या कडून घेतलेल्या माहितीनुसार मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ५६ ग्रामपंचायती ला ५६९ लाभार्थ्यांना घरकुल योजने चा लाभ मिळणार आहेत.

तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत ला मिळालेली घरकुलांची माहिती पुढील प्रमाणे :

आकापूर ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ७, आपटी (गोरज) ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ७, अर्जुनी ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी १०, बोरी (बु.) ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी १२, बोरी (खु.) ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी १३, बोटोणी (ची.) ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी १९, बुरांडा (ख.) ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ९, बुरांडा (गोंड) ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ११, चिंचाळा ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ८, चिंचमडळ ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ७, चोपण ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ४, दांडगाव ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ३, देवाळा ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी १२, डोल (डोंगरगांव) ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ७, गाडेगाव (चनोडा) ग्रामपंचायत ६, गौराळा ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ७, घोडधरा ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ८, घोगूलदरा ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ६, गोधनी ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ८, हटवांजरी ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ६, हिवरा (मजरा) ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ८, हिवरी ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ८, इंदिराग्राम ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ८, जळका ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी १३, कानीडा ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ५, कान्हाळगांव (केगाव) ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ७, करणवाडी ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी १४, केगांव ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ११, खैरगांव ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी १५, खंडणी ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी १६, किन्हाळा ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ४, कोलगांव ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ७, कोसारा (सां.) ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी १२, कोथूर्ला ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी २, कुंभा ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ५४, मच्छिंद्र ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ८, मजरा ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी १३, मांगरुळ ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ६, मार्डी ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी १४, म्हैसदोडका ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ५, नरसाळा ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी १८, नवरगांव ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ११, पहापळ ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ९, पीसगांव ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी १३, सगणापूर ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी २१, सराटी ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी २३, सावंगी ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ४, शिवणी (धोबे) ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ८, शिवनाळा ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ५, शिंधी ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ८, टाकळी ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ११, टाकळखेडा ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ८, वनोजा (देवी) ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी २, वरूड ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ७, वेगांव ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी ७, वागधरा ग्रामपंचायत निवड पात्र लाभार्थी १४, असे एकूण ५६९ लाभार्थीची निवड पात्र यादीत नावे आली असून, लवकर घरकुलांचा लाभ मिळावा यासाठी पात्र लाभार्थी कागदपत्रे करीत असल्याचे लगबग दिसून येत आहेत. 
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ५६ ग्रामपंचायती मधील ५६९ लाभार्थ्यांना मिळणार घरकुलाचा लाभ प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ५६ ग्रामपंचायती मधील ५६९ लाभार्थ्यांना मिळणार घरकुलाचा लाभ Reviewed by सह्याद्री चौफेर on February 08, 2022 Rating: 5
Powered by Blogger.