सह्याद्री न्यूज नेटवर्क |
वणी : येथील राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी लसीकरण उपक्रम घेण्यात आला.15 ते 18 वयोगटातील बहुतांश विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेतले.
हा उपक्रम आरोग्य विभाग अधिकारी पंधरे, तलाठी उराडे, सरपंच धनपाल चालखुरे, आवारी मॅडम, अंगणवाडी कर्मचारी, देवतळे, चालखुरे, आशा स्वयंसेविका, डांगे यांचे उपस्थीतित राबविण्यात आला.
यशश्वितेसाठी मुख्याध्यापिका शुभांगी चोपणे यांचे मार्गदर्शनात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले.
राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयात कोविड लसीकरण उपक्रम संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 10, 2022
Rating:
