राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : येथील राजषिॆ शाहु महाराज हिंदी विद्यालयात शासकिय उपक्रमांतगॆत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. कायॆक्रमाचे अध्यक्षतेस्थानी मुख्याध्यापिका शुभांगी चोपणे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणुन प्रभुदास नगराळे होते.

याप्रसंगी अभय पारखी, तुषार घाने,विनय ढवस,सुनिल गेडाम, हरिदास बोढाले,हरीष वासेकर यांनी विचार व्यक्त केले. चोपणे मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषनात जिजाऊ व स्वामी विवेकानद यांचे विचारकायाॆवर प्रकाश टाकला. संचालन अनिता टोंगे यांनी तर आभार प्रतिश लखमापुरे यांनी व्यक्त केले. कायॆक्रमाला सवॆ शिक्षक तथा शिक्षकेतर कमॆचारी उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी Reviewed by सह्याद्री चौफेर on January 12, 2022 Rating: 5
Powered by Blogger.