नगराध्यक्ष पदासाठी इछुकांची सुरु झाली गर्दी; लता वाळके,साधना वाढई,ज्योति गेडाम नाव चर्चेत


सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली : नागरी स्वराज्य संस्थाच्या सार्वत्रिक निवडणुकीचे नि काल हाती आल्यानंतर अपेक्षे प्रमाने का होईना सा ऱ्याच पक्ष्याने आपापल्या परिने प्रयन्त करुण उमेदवार निवडून आणण्याचा प्रयन्त केला. मात्र,  मतदारानी इतराना आपली जागा दाखवत विकासाच्या दृष्टीने कौल दिला सावली न प निवडणुकीत काँग्रेसने १४ उमेदवार निवडुन आणित पुन्हा दुस ऱ्यादा आपला तिरंगा फडकविला तर भाजपाने ३ उमेदवार निवडून आणून आपले खाते उघडले परंतु बसपा सह इतराची मोठी गोची झाली त्यामुळे सदरचा निकाल अनेकांना आत्मचिंतन करणारा ठरला निकाला नतर नगराध्यक्ष पदाच्या सोडतीकडे. सर्वाचे लक्ष लागले होते अनु जमाती कींवा खुला प्रवर्ग असा अनेकांचा अंदाज असताना सावली नगर पंच्यायत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला निघाल्याने नगराध्यक्ष पदासाठी चढाओढ सुरु झाली त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापु लागले आहे आपल्याच मताची महिला नगराध्यक्ष व्हावी अशी अनेकाची इच्या असून या बाबत निर्वाचित उमेदवारात आंतरिक कुजबुज सुरु आहे त्यासाठी नगराध्यक्ष पदासाठी लता वाळके,साधना वाढ़ई, ज्योति गेडाम आदि नावाची जोरदार चर्च्या सुरु आहे.

सावली नगरपंचायत चे नगराध्यक्ष पद.हे सर्वसाधारण महिला असे निघाल्याने.निर्विवाद बहुमत असलेल्या कांग्रेस पक्षाकडे लता लाकडे, साधना वाढ ई, ज्योती गेडाम यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे, असे असले.तरी यामधे बहुतेक चेहरे हे.पहिल्यांदा निवडुन.आले असून कांग्रेस पक्षाकडे सहा महिलाचा समावेश आहे ,परंतु लता लाकडे या प्रभाग क्रमांक १६ (अनुसूचित जाती महिला) मधून सर्वात जास्त २८३ अशी मते घेत विजय झाल्या यापूर्वी त्या तत्कालीन ग्रामपंचायत असताना सन १९९५ -२००० या कालावधीत त्या सरपंच (भारिप ) म्हणून योग्य कामगिरी बजाविली आणि खऱ्या अर्थाने त्याच्या सामाजिक आणि राजकीय कार्याला सुरुवात झाली. पेशाने अध्यापिका असताना सामाजिक जाण ठेऊन अनेक कार्यात त्या हिरहिरिने भाग घेत महिला संघटन एक वक्त त्यामुळेच जयभीम वाचनालयाच्या विद्यमान अध्यक्ष म्हणून त्या आपले कार्य पार पाडित आहे. त्यामुळेच नगराध्यक्ष पदासाठी लता लाकडे या नावाला अधिक पसंती दिली जात आहे तर दुसरीकडे विचार केल्यास माळी समाजाच्या साधना वाढई या सुध्दा ग्रामपंचायत असताना दोनदा ग्रामपंचायत सदस्य तर ,नगरपंचायत मध्ये रुपांतर झाल्यावर पहिल्या टर्म मध्येही त्या माळी साजाचे नेतृत्व करत निवडुन आल्या. ग्रा.प. ते नगरपंच्यायत पर्यन्त चा मोठा काळ त्यानी प्रशासन नात घालविला त्यामुळे सामाजिक राजकीय आणि स्थानिक प्रशासनाचा दाडगा अनुभव त्यामुळे सुधा नगराध्यक्ष पदासाठी साधना वाढई याचे नाव चर्चिले जात आहे तर सर्वसाधारण गटातून ज्योती गेडाम या निवडून आल्या त्या ढिवर (एन.टी) समाजातील असल्याने त्या सुधा नगराध्यक्ष पदासाठी दावेदार मानल्या जात आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी इछुकांची भाऊ गर्दी सुरु असल्याचे दिसुन येत आहे निवडून आलेल्या महिला पैकी महिला आरक्षण असल्याने अनेकांनी माला संधि मिळावी यासाठी गुड़ग्याला बारशिग बांधुन तयार असले तरी राज्याचे. काबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटिवार यांच्या कार्यावर विश्वास ठेवून सावली नगराचा कायापालट कसा करता येईल यावर जोर देत सावली वासियांनी कांग्रेसला निर्विवाद दुसऱ्यानंदा संधि बाहाल केली आहे त्यामुळेच नगराध्यक्ष पदाची माळ नेमकी कोणत्या महिलेच्या गळ्यात पडेल हे पक्षश्रेष्ठीच ठरवेल. मात्र, लता लाकडे या नावाला अनेकांची अधिकच पसंती दिली जात असल्याचे चर्चेत समोर येत आहे.
नगराध्यक्ष पदासाठी इछुकांची सुरु झाली गर्दी; लता वाळके,साधना वाढई,ज्योति गेडाम नाव चर्चेत नगराध्यक्ष पदासाठी इछुकांची सुरु झाली गर्दी; लता वाळके,साधना वाढई,ज्योति गेडाम नाव चर्चेत Reviewed by सह्याद्री चौफेर on January 31, 2022 Rating: 5
Powered by Blogger.