सह्याद्री न्यूज | विलास पिसे
चिमूर : आज दिनांक ५/१/२०२२ ला चिमूर विधानसभा क्षेत्रातील आदिवासी माना जमात माँ मानिकादेवी महिला व पुरुष मंडळ,व आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना,विदर्भ ग्राम शाखा आंबेनेरी यांच्या संयुक्त विद्यमाने नागदिवाळी उत्सव २०२२ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन करतांना आपले ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समनव्यक तथा चंद्रपुर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतीशभाऊ वारजूकर, पंचायत समिती उपसभापती रोषनभाऊ ढोक, माजी मंत्री डॉ.रमेशजी गजभे, ग्राम पंचायत सरपंच आंबेनेरी संदीप दोडके, माजी जि. प.सदस्य विजयजी घरत, बोरगांव बुटी सरपंच रामदासजी चौधरी, प्रा.दिनकरजी चौधरी, पवनभाऊ बंडे, एकनाथजी भुते सर, माजी सैनिक तुकारामजी नंनावरे, माजी पोलीस पाटील दयारामजी मुंढरे, संदीप घोडमारे, संजयजी घोडमारे, सूरज घोडमारे, सदाशिव दोडके, अरुण गरमकळे, मनोहर बारेकर,व गांवकरी मंडळी उपस्थित होते.
थोर महापुरुषांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज व पुढील पिढीला घडवावे - डॉ.सतीशभाऊ वारजूकर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 05, 2022
Rating:
