टॉप बातम्या

पदाेन्नती बाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना जिल्हाधिकांऱ्या मार्फत निवेदन सादर

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : प्रमोदजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बॉईज असोशिएशन महाराष्ट्र राज्य चंद्रपूर जिल्हाच्या वतीने राखीव पोलीस निरीक्षक (RPI) यांच्या सशस्त्र पोलीस उपअधीक्षक (R - DYSP) पदी तात्काळ पदोन्नती करण्यात याव्या या मागणीचे एक निवेदन नुकतेच चंद्रपूरचे जिलाधिकारी अजय गुल्हाने यांचे मार्फत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सादर करण्यांत आले.

या वेळी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुरसकर,सचिव संजय खोब्रागडे
चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष सद्दाम अन्सारी ,चंद्रपूर तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत डोंगरे शहराध्यक्ष देविदास बोबडे, शहर उपाध्यक्ष बशीरभाई अन्सारी ,विधी सललागार अशिष नगराळे व पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्रचे संपूर्ण पदाधिकारी उपस्थित हाेते.
Previous Post Next Post