वरोरा : संदर्भ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १ दिवशीय प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण


सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 

वरोरा : येथील संदर्भ बहुउद्देशीय संस्था वरोरा अंतर्गत आत्मा, वनधन जनधन विकास परिषद, नागपूर च्या वतीने १ दिवशीय प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण (ता.६ जाने.) ला महिलासाठी राबविण्यात आले ले. या प्रशिक्षणाला वरोरा शहर व शहरालगत च्या गावातील बचत गटातील महिला उपस्थित होत्या.

या प्रशिक्षणाला मार्गदर्शन करण्यासाठी श्री राजेंद्र डेकाटे आत्मा वनधन जनधन विकास परिषद, नागपूर हे उपस्थित होते. तर प्रशिक्षणाला नगरपरिषदेचे श्री विठ्ठल टाले व चंद्रकला चिमुरकर ह्या उपस्थित होत्या. तसेच संस्थेच्या अध्यक्षा ज्योती केनेकर व इतर मंडळी उपस्थित होते.
वरोरा : संदर्भ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १ दिवशीय प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण वरोरा : संदर्भ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १ दिवशीय प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण Reviewed by सह्याद्री चौफेर on January 09, 2022 Rating: 5
Powered by Blogger.