आज 'अविनाश'चे टिजर होतोय रिलीज


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वणी : सामाजिक जीवनाशी निगडित अनेक चांगल्या गोष्टींवर पटकथा लिहून त्याचे शॉर्ट फिल्ममध्ये रूपांतर करणाऱ्या वणी येथील युवा दिग्दर्शक अक्षय रामटेके यांच्या आगामी 'अविनाश' या शॉर्ट फिल्मचा टिझर युट्युबवर आज रिलिज झाला होत आहे.

या लघुपटामध्ये वणी (यवतमाळ) परिसरातीलच सर्व कलाकार व तंत्रज्ञ आहेत. अविनाश शिवनित्वार, गणेश मत्ते, पल्लवी भटारकर यांनी यात भूमिका केली आहे.
दि.२१ जानेवारी रोजी ह्या फिल्म अविनाश चा टिजर  आज १०.०० वाजता "अक्षय रामटेके या यु ट्यूब" चॅनलवर प्रदर्शित होत असल्याचे टीम कडून सांगितलं जात आहे.
Previous Post Next Post