मातृभूमी ही अजिंक्य...विश्वात सारया वंद्य संस्कृती,कण कण मतीचा बोले हर्षे, विश्वास प्रेम इथे नांदतीसंपन्न इतिहास अन,युवकात प्रखर राष्ट्रप्रेम जागृतीहर मनात हृदयात अन,हुंकार एकमेव जय भारती ll