प्रजासत्ताक दिन चिरायू होवो....

                      प्रजासत्ताक_दिन

न्याय,समानता,स्वातंत्र्य आणि बंधुता..
आपल्या महान भारतीय संविधानाच्या या स्तंभांना अभिवादन.बाबासाहेबांना वंदन करत ही मूल्ये प्रत्यक्षात जगण्याचा प्रयत्न करूयात.
आपला देश बलसागर होवो,चिरायू होवो,या सदीच्छेसह प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.


शुभेच्छुक : सौ सीमा स्वामी लोहराळकर
भ.ज.वि.अ.महा. राज्य मराठवाडा उपकार्याध्यक्षा, नांदेड 

 
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.... प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.... Reviewed by सह्याद्री चौफेर on January 26, 2022 Rating: 5
Powered by Blogger.