सह्याद्री न्यूज नेटवर्क |
यावेळी उपसरपंच प्रफुल बोथाडे, सदस्य गणेश जुमनाके, सदस्य वर्षा पावडे, सदस्य सुनीता आसुटकर, सदस्य सुप्रिया गौरकार, सदस्य रत्नमाला नवघरे, ग्रामसेवक शेडमाके साहेब, पाटील सर, गौरकार सर, तंटामुक्त अध्यक्ष शालिकराव पत्रकार इतर ग्रामस्थ उपस्तित होते.
या प्रसंगी सुषमा यांनी सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मान्यवरांचे आभार मानले.
खांदला गावातून प्रथम आलेल्या सुषमा सुभाष डाहुले हिला ध्वज रोहनणचा दिला मान
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 26, 2022
Rating:
