Top News

डॉ.स्नेहल पाेटदुखे यांचे उत्कृष्ट महिला मंचच्या वतीने अभिनंदन

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : सर्वाेत्क्रूष्ट समाज कार्यासाठी चांदा नगरीतील सुपरिचीत महिला डॉ.स्नेहल प्रसाद पाेटदुखे यांना मेडीक्वीन एक्सलन्स पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल शहरातील सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उत्कृष्ट महिला मंचा च्या अध्यक्षा तथा स्थानिक मनपाच्या झाेन सभापती छबूताई वैरागडे यांचे सह या मंचच्या सदस्या प्रा.स्नेहल बांगडे, साक्षी कार्लेकर, पुजा पडाेळे, प्रणिता जुमडे, सारिका भुते, सुवर्णा लाेखंडे, अर्चना चहारे, विद्या बुरटकर यांनी डॉ. स्नेहल पाेटदुखे यांचे अभिनंदन केले आहे.
Previous Post Next Post