सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
भाऊराव टेकाम रा. कुभा असे मारहाणीत जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. टेकाम यांना गावातीलच ४० वर्षीय इसमाकडून काठीने मारहाण करून जखमी करण्यात आले. यात डोक्याला,पायावर मारहाण केली असल्याने टेकाम यांना जखमी अवस्थेत मारेगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, येथील प्राथमिक उपचार करून भाऊराव टेकाम याला पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथे हलविण्यात आले असल्याचे वृत्त आहे.
सध्या तरी घटनेचा मारेगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे समजते.
कुंभा येथे मद्यपीकडून एकाला मारहाण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 10, 2021
Rating:
