सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मारेगाव : पार्वताबाई हरिभाऊ कुमरे रा.मच्छिन्द्रा यांचे यवतमाळ येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 82 वर्ष्याच्या होत्या.
पं स सदस्य धनराज कुमरे यांचे त्या मातोश्री होत्या. तसेच काँग्रेस चे जेष्ठ कार्यकर्ते तथा आदिवासीचे कैवारी हरिभाऊ शिवराम कुमरे यांच्या त्या पत्नी. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती खालावली होती.
आज दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी सात ते आठ वाजता च्या दरम्यान, त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या मागे तीन मुलं एक मुलगी,सुना, जावई, नातवंड असा बराचसा आप्त परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पार्वताबाई हरिभाऊ कुमरे यांचे निधन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 26, 2021
Rating:
