नवोदित आदिवासी साहित्य परिषदेत डॉ मधुकर कोटनाके ह्याच्या 'कोलाम गुड्याची शिक्षण यात्रा' पुस्तकाचे प्रकाशन
सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
यवतमाळ : क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती पर्वाच्या विद्यमाने यवतमाळ येथे 25 डिसेंबर 2021 रोजी नवोदित आदिवासी साहित्य परिषद संपन्न झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ विनायक तुमराम सर तर उद्घाटक म्हणून मा. वाहारुदादा सोनवणे, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. दशरथ जी मडावी,मा. रामचंद्र जंगले, मा. संतोष पावरा, मा. विश्वास दळवी, मा. दादाजी कूसराम. मा. रामगोपाल भिलावेकर, मा. तुळशीदास भोयर. मा. विठ्ठलराव धुर्वे, मा. वि. रा. राठोड, मा. वसंत कन्नाके, मा. राजाभाऊ चांदेकर, मा. पैकुजी आत्ताम, मा. सौ. गिरिजा गेडाम, मा. विनोद वाडेकर, मा. रवी मेश्राम, मा. नारायणराव मरस्कोले, मा गणपतराव वेते, मा. सौ. मंदाताई मडावी. ह्यांचा उपस्थित कोलाम गुड्याची शिक्षण यात्रा प्रकाशन करण्यात आले.
कोलाम वस्ती मधे शिक्षणासाठी काय अडचण येते शिक्षण घ्या साठी करावी लागणारी धडपड , त्यातील सत्य परिस्थिती पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न डॉ माधुकर कोटनाके ह्यांनी केला आहे.
नवोदित आदिवासी साहित्य परिषदेत डॉ मधुकर कोटनाके ह्याच्या 'कोलाम गुड्याची शिक्षण यात्रा' पुस्तकाचे प्रकाशन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 26, 2021
Rating:
