सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : जिल्ह्यातील राजूरा नगर परिषद अंतर्गत उभारण्यांत आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण साेहळा आज शनिवार दि.२५डिसेंबरला पार पडला.
या वेळी महाराष्ट्राचे बहुजन कल्याण, खार जमिनी विकास, मदत व पुर्नवसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळु धानोरकर, आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष$ अरुण धोटे, राजूरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सभापती, नगरसेवक, यांच्या सह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित हाेते.
राजू-यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 26, 2021
Rating:
