Top News

मारेगावात आठवडी बाजार ला पडलाय कोरोनाचा विसर

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव : मारेगावात आठवडी बाजार ला पडलाय कोरोनाचा विसर. कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तविली जात असतांनाच तालुक्यात बाजारपेठात कोरोनाचे कसलेही नियम न पाळता गर्दी होत आहे.

तसेच नागरिकांना मास्क, सानिटायझरचा विसर पडला असून, खुले आम गर्दी होत आहे.
बाजारपेठेत बहुतांश ठिकाणी कोणत्याही नियमाचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
Previous Post Next Post