सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : बल्हारपूर शहरातील गांधी भवन येथे काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानची सुरुवात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते साेमवारला झाली .या प्रसंगी त्यांनी बोलतांना कार्यकर्त्यांना पक्ष बळकट करण्याचे आवाहन केले. आगामी निवडणुकीत बल्लारपुर नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता राहणार असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणावर विश्वास करून पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात अनेक महिला व पुरूषांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
बल्लारपुरातील गांधीभवनच्या नुतणीकरणा साठी ५ लक्ष रू देण्याच्या शब्द त्यांनी या वेळी दिला.
कार्यक्रमाला सीडीसीसी बँकचे अध्यक्ष संतोष रावत, संदीप गड्डमवार, नंदु नागरकर, शिवा राव, अश्विनी खोब्रागडे, रजनी हजारे, घनश्याम मूलचंदानी, अब्दुल करीम, ॲड. मेघा भाले, अफसाना सय्यद, विनोद बुटले, देवेंद्र आर्या, भास्कर माकोडे, ईस्माइल ढाकवाला, दिलीप माकोडे, राजेश नक्कावार, छाया मडावी, डॉ बावने, व्यंकटेश बैरय्या, नरेश मुंदडा, अनिल खरतड, डेविड काम्पेली, डॉ. भसारकर, जयकरणसिंह बजगोती, रवी मातंगी, राजु बहुरीया, दौलत बूंदेल, रवी कोडापे, कासीम शेख, ताहेर भाई, हरीश पवार, रवी वेले, मो. फारुख, अनिल मारशेट्टीवार, जहीर भाई, छाया शेंडे, बाबु भाई, सादीक, राजु निषाद, समीर खान, अविनाश पोहनकर आदीं उपस्थित होते.
काँग्रेस सदस्य नोंदणी अभियाना ला आरंभ
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 10, 2021
Rating:
