सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
पांढरकवडा, (१४ ऑक्टो.) : नवरात्री उत्सवानिमित्य चालबर्डी येथे अष्टमीला माँ दुर्गाच्या दर्शनासाठी अनेक भक्तांनी दर्शनासाठी आपली हजेरी लावली. अष्टमीच्या निमित्याने महाआरती चा कार्यक्रम करण्यात आला. गावातील नागरिक व आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शविली. आरती आणि भजनांच्या वातावरणात चालबर्डी परिसर भक्तमय झाले.
मित्रता दुर्गोत्सव मंडळी राम गोनेवार, अनुप पाटील, रोशन पाटील, आकाश गंड्रावर, संतोष रासमडगुवार, संतोष सोनुले, गजानन श्रीमनवार, वासुदेव नेहारे, निळकंठ ध्यांवरनेनीवार, गजानन तोटावार, संतोष तोटावार, तुळशीदास सातघरे.आणि समस्त चालबर्डी् ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
मित्रता दुर्गोत्सव मंडळ चालबर्डी येथे नवरात्रीचा जल्लोष
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 14, 2021
Rating:
