साई भव्या सिड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीचा पाहणी प्रात्यक्षिक कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न
सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (०१ आक्टो.) : तालुक्यातील साई भव्य सिड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनी द्धारे वेगाव येथील राजु कळसकर यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष पाहणी करून कापुस लागवड सुपर टायग्रेट बी.जी.२ लाग लागवड तारीख : ९ जुन २०२१ लागवड अंतर :- ४X३ फूट
बोंडांची संख्या : - ७०/७५
पात्यांची संख्या :- १५/१९
महिला शेतकरी :- २०५
नोंदणीकृत महिला शेतकरी २०५
शेतकऱ्यांची संख्या :- १५०+
नोंदणी कृत शेतकऱ्यांची संख्या :- १००
व्यापाऱ्यांची संख्या :- ८
गाव संख्या : ७
मागील१५ दिवसांपासून या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. परंतु मुसळधार पावसामुळे २ वेळा हा कार्यक्रम रद्द केला गेला दि. २८ सप्टेंबर रोज मंगळवार रोजी वेगाव येथे साई भव्य सिड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद कंपनीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करून यशस्वी पण पार पाडला.
सुपर टारगेट हे वाण रसशोषक किडींना प्रतिकारक्षम असून सुपर टारगेट अधिक बोंडांची संख्या,प्रती फांदी ६/७ बोंड असुन, दोन बोंडामधील अंतर खूप कमी आहे. यामुळे शेतकरी खूप खूश आहे आणि परिसरातील सर्वच शेतकरी वर्गाने व महिला आम्हला पुढील खरीप हंगामात साई भाव्या सिड्स कंपनीचे "सुपर टारगेट" आणि "तुफान" बी.जी. २ याच वाणांची लागवडी करणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला साई भव्य सिड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद येथील अधिकारी यशवंतराव डफरे क्षेत्र विक्री व्यवस्थापक विदर्भ व प्रकाश बुरडकर सर यवतमाळ व चंद्रपूर यांनी शेतकऱ्यांना हखयब्रीड सुपर टायग्रेट विषय मार्गदर्शन करण्यात आले असुन, यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत साई भव्या सिड्स प्रायव्हेट लिमिटेड अधिकारी व कर्मचाऱ्याचे आभार मानले.
साई भव्या सिड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीचा पाहणी प्रात्यक्षिक कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 01, 2021
Rating:
