टॉप बातम्या

वासुदेव राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त फळ व खाऊ वाटप


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
किनवट, (५ ऑक्टो.) : गोर केसुला ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका विद्यार्थी प्रमुख मा.वासुदेव राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त किनवट शहरात गोर केसुला ग्रुप व प्रहार जनशक्ती पक्ष वतीने विविध कार्यक्रम साजरा करण्यात आले .या मध्ये किनवट ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले.

सदरील कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्याकरीता गोर केसुला ग्रुपचे नांदेड जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ राठोड व गोर केसुलाचे सर्व पदाधिकारी व प्रहार पक्षाचे सर्व कार्यकर्ते आदींनी परिश्नम घेतले.
Previous Post Next Post