विजया दशमीच्या दिवशी पाेंभूर्ण्यात माऊली शिवभोजन केन्द्राचे उद्घाटन !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (१६ ऑक्टो.) : गरिबांच्या सेवेसाठी विजया दशमीच्या शुभ दिवशी अर्थात शुक्रवार दि.१५आँक्टाेंबरला पाेंभूर्णा येथे शिवभाेजन सुरु करण्यांत आले असुन या शिवनभाेजन केन्द्राचे उद्घाटन चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे अपक्ष आमदार तथा लाेकनेते किशोर जोरगेवार्, राष्ट्रवादीचे डी. के. आरीकर यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले.

या वेळी यशस्वीनी सामाजिक अभियानाच्या जिल्ह्याच्या मुख्य   समन्वयक मधुरीताई येरणे, पर्यावरणच्या रानी राव, नर्सिंग इंस्टीट्यूटच्या संचालीका हेमांगी विश्वास, डॉ. देव किन्नाके, मनसेचे महेश वासलवार, यंग चांदा ब्रिगेडचे पदाधिकारी वंदना हातगांवकर (चंद्रपूर शहर संघटीका) विश्वजित शहा, कलाकार भैया, कल्पना शिंदे, नंदा पंधरे, आशा देशमुख,आदीं हजर हाेत्या .पाेंभूर्ण्यात शिवभाेजन सुरु झाल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले.
विजया दशमीच्या दिवशी पाेंभूर्ण्यात माऊली शिवभोजन केन्द्राचे उद्घाटन ! विजया दशमीच्या दिवशी पाेंभूर्ण्यात माऊली शिवभोजन केन्द्राचे उद्घाटन ! Reviewed by सह्याद्री चौफेर on October 16, 2021 Rating: 5
Powered by Blogger.