नागभिड : माणिका देवी नवरात्र उत्सव 2021 चा प्रोत्साहन पुरस्कार साेहळा थाटात

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (१६ ऑक्टो.) : प्रहार जनशक्ती पार्टी नागभिड यांचे वतीने काल दि.१५ ऑक्टाेंबरला
 पुरस्कार वितरण साेहळा थाटात व उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला मानका देवी मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि सर्वं सदस्यगण उपस्थित होते. चिमुकल्यांनी दाखविलेला कलेचा गाैरव म्हणून त्यांना हे पुरस्कार बहाल करण्यांत आले हाेते.
  प्रहार जनशक्ती पक्ष नागभिड यांच्या माध्यमातून हे पुरस्कार छाेट्या कलाकारांना देण्यांत आले.

आयोजित या पुरस्कार साेहळ्याला पक्षाचे   
प्रहार सेवक वृषभ भाऊ खापर्डे, शेखर फटिंग, निलेश डोमळे, विकी फुलवाणी, दीपक माणूसमारे, राहुल दाडमल, रोहित कुमरे, अक्षय खोब्रागडे, रोहित चौधरी, निखिल मेश्राम, संतोष जिवतोडे, आकाश चौधरी व इतर प्रहार सेवक प्रामुख्याने उपस्थित होते.
नागभिड : माणिका देवी नवरात्र उत्सव 2021 चा प्रोत्साहन पुरस्कार साेहळा थाटात नागभिड : माणिका देवी नवरात्र उत्सव 2021 चा प्रोत्साहन पुरस्कार साेहळा थाटात Reviewed by सह्याद्री चौफेर on October 16, 2021 Rating: 5
Powered by Blogger.