सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (९ ऑक्टो.) : गाड्या अंगावर घालून बळीराजाला चिरडणां-या केंद्र सरकारचा निषेध करण्यांसाठी महाविकास आघाडीने येत्या सोमवार दि.११ ऑक्टाेंबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली असुन, या बंद मध्ये स्वयंस्फुर्तिने जनतेंनी व व्यापाऱ्यांनी सहभागी हाेण्याचे आवाहन सर्व स्तरावरुन केल्या जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, जनता, व व्यापारी या पुकारलेल्या बंद मध्ये सहभागी हाेत असल्याचे व्रूत्त आहे.
येत्या 11 ऑक्टाेंबरला महाराष्ट्र बंदची हाक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 09, 2021
Rating:
