टॉप बातम्या

वैष्णीवला सम्यक विद्यार्थी आंदाेलनाच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२१ सप्टें.) : चंद्रपूरच्या बाबूपेठ वार्डातील वैष्णीव उर्फ वनश्री आंबटकर या १७ वर्षीय दिवंगत तरुणीला स्थानिक श्याम नगर बंगाली कॅम्प येथे काल साेमवारला रात्री सम्यक विद्यार्थी आंदाेलनच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित करण्यात आली.
 
या वेळी सम्यक विद्यार्थी आंदाेलनचे क्षितिज इंगळे, दिनेश डाेंगरे, रमेश गजभिये, सम्यक इंगळे, गितेश डाेंगरे, अविनाश वाटगुरे, आणि श्याम नगर परिसरातील नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
Previous Post Next Post