सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (२७ सप्टें.) : आज दि.२७ सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टी महागाव, भारतीय जनता युवा मोर्चा महागाव, भाजपा विद्यार्थी आघाडी यांच्यातर्फे राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आले.
दि.२५ आणि २६ या तारीखेला आरोग्य विभागाच्या 'क' आणि 'ड' या वर्गातील परीक्षा होणार होत्या. परीक्षेच्या मधल्या रात्री परीक्षा रद्द करण्यात आली.
या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी महागाव तालुका,
भारतीय जनता युवा मोर्चा महागाव, भाजपा विद्यार्थी आघाडी यांच्यातर्फे निषेध करण्यात आला.
यावेळी उपस्थित मा. दिपक भाऊ आडे
भाजपा तालुकाध्यक्ष महागाव, मा. संतोष पवार (सर)
भाजपा तालुका उपाध्यक्ष, मा. राहुल भाऊ आडे
भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष, मा. अश्विन कड
भाजपा जिल्हा सचिव, मा. अँड कैलास वानखेडे
भाजपा तालुका उपाध्यक्ष, मा. सुरेश नरवाडे
भाजपा शहराध्यक्ष, मा. मयूर काळे भाजपा युवा तालुकाध्यक्ष, मा. विशाल भाऊ जाधव भाजपा युवा तालुका सरचिटणीस, मा. राम बादुरे भाजपा विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष, मा. अतुल भाऊ राठोड भाजपा युवा तालुका उपाध्यक्ष, मा. विशाल डहाळे
भाजपा प्रसिद्धीप्रमुख, मा. संदीप भिसे, मा. गजानन कड व संपूर्ण भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा विद्यार्थी आघाडी च्या वतीने राज्य सरकार निषेध
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 27, 2021
Rating:
