राजूऱ्याच्या ज्ञानदा धाेटेने मानले "सह्याद्री न्यूज" नेटवर्कचे आभार

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (दि.२८सप्टें.) : माझ्या यशाला सह्याद्री न्यूज नेटवर्कने सर्वत्र बातमीच्या स्वरूपात महाराष्ट्र भर पोहचविले व माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. केवळ आपल्यामुळे हे शक्य झाले.

माझ्या आईबाबाचे कार्य, वाचनाची आवड, सर्वाना मदत करण्याची सवय हे सर्व मी लहानपणापासून बघत आले आहे. आणि याचा माझ्या जडणघडणीवर बराच सकारात्मक परिणाम झाला आहे.

आपल्या प्रोत्साहनामुळे मला आणखी जोमाने अभ्यास करण्याची प्रेरणा मिळेल यात शंका नाही. "सह्याद्री न्यूज" नेटवर्क सह मी सहजं सुचलं वरील सर्व सखी आणि सदस्याचे मी मनापासून आभार मानते.. !
राजूऱ्याच्या ज्ञानदा धाेटेने मानले "सह्याद्री न्यूज" नेटवर्कचे आभार राजूऱ्याच्या ज्ञानदा धाेटेने मानले "सह्याद्री न्यूज" नेटवर्कचे आभार Reviewed by सह्याद्री चौफेर on September 28, 2021 Rating: 5
Powered by Blogger.