टॉप बातम्या

खासदार बाळा धानाेरकरांची फूलझेले यांचे निवासस्थानी भेट


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२५ सप्टें.) : काल शुक्रवार दि. २४ सप्टेंबरला मुल स्थित सुरेश फूलझेले यांचे निवासस्थानी चंद्रपुर जिल्ह्यातील काँग्रेसचे खासदार बाळा धानोरकर यांनी प्रथमच सदिच्छा भेट दिली.

या प्रसंगी फुलझेले परिवार कडुन त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच त्यांनी परिवारातील सर्व व्यक्तींशी चर्चा केली तदवतंच धानाेरकर यांनी सर्वांचा या वेळी परिचय करून घेतला.

सदरहु सदिच्छा भेटी दरम्यान, चंद्रपूर सीडीसीसी बँकेचे विद्यमान अध्यक्ष संताेष रावत प्रामुख्याने उपस्थित होते.
Previous Post Next Post