सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे
पुणे, (११ सप्टें.) : आज रोजी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब यांच्यातर्फे मानवंदना या कार्यक्रमात दिव्यांगांचे शेत्र २७ वर्ष अध्यापनाचे काम केल्याबद्दल मानपत्र देऊन श्री रमेश मुसुडगे विशेष शिक्षक यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.
इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब तर्फे श्री रमेश मुसुडगे यांना मानपत्र देऊन गौरव
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 11, 2021
Rating:
