सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी, (१९ सप्टें.) : उमंग ग्लोबल इवेंन्ट मुंबईने राष्ट्रीय स्तरावर घेतलेल्या ऑनलाईन अभिनय स्पर्धेत वणीचे प्रख्यात नाट्य व हास्य अभिनेते प्राचार्य हेमंत चौधरी यांनी भारतातून द्वितीय क्रमांक पटकवून वणीच्या नाट्यचळवळीत मानाचा तुरा रोवून वणीचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.या स्पर्धेत अनेक देशभरातून स्पर्धक सहभागी होते तसेच जज म्हणुन दिग्दज कलावंत या स्पर्धेत होते. 'सह्याद्री न्यूज'शी बोलतांना चौधरी सर म्हणाले, हे यश आमच्या वणीकर रसिक मित्रांचे आहे.
प्रख्यात नाट्य व हास्य अभिनेते प्राचार्य हेमंत चौधरी (वणीकर) यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
प्राचार्य हेमंत चौधरी यांनी पटकावला भारतातून द्वितीय क्रमांक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 19, 2021
Rating:
